दस्तऐवज व्यावसायिक व केंद्र चालकांसाठी प्रमाणित स्वयंघोषणापत्रेपारदर्शक पृष्ठ आकारणी
CSC, आपले सरकार, सेतू केंद्र चालक, RTO एजंट आणि दस्तऐवज व्यावसायिकांसाठी १ मिनिटात अचूक शासन निर्णय (GR) सुसंगत स्वयंघोषणापत्रे व शपथपत्रे तयार करण्याचे डिजिटल साधन.
प्रति पृष्ठ दर
₹१.०० / पृष्ठ
वेलकम बोनस
₹50.०० मोफत
रिचार्ज पद्धत
UPI QR ५ सेकंदात
मासिक वर्गणी / फी
₹०.०० शून्य वर्गणी
उत्पन्न स्वयंघोषणापत्र
तहसील कार्यालयात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लागणारे १ वर्ष किंवा ३ वर्षांचे प्रमाणित स्वयंघोषणापत्र.
- १ वर्ष व ३ वर्षांचे पर्याय (शासन निर्णय नमुना २)
- शेती, व्यवसाय व मजुरी उत्पन्नाचा सुटसुटीत तक्ता
रहिवासी व अधिवास स्वयंघोषणापत्र
महाराष्ट्र राज्यातील सलग १५ वर्षे वास्तव्याचा पुरावा देणारे प्रमाणित रहिवासी प्रतिज्ञापत्र.
- १५ वर्षे वास्तव्याची कायदेशीर हमी
- जन्मस्थान, शाळा व कायमचा पत्ता नोंद
जात प्रमाणपत्र मिळणेबाबत
तहसीलदार / उपविभागीय अधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता आवश्यक विहित नमुन्यातील अधिकृत शपथपत्र.
- ५ ते ६ पिढ्यांचा वंशावळ तक्ता
- १९५० पूर्वीच्या पुराव्यांचा कायदेशीर संदर्भ
नॉन-क्रीमी लेयर स्वयंघोषणापत्र
ओबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील अर्जदारांसाठी ३ वर्षांचे उत्पन्न विवरण व उन्नत/प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणित स्वयंघोषणापत्र.
- मागील ३ वर्षांचे उत्पन्न व व्यवसाय तपासणी तक्ता
- विद्यार्थी फी सवलत व आरक्षणासाठी आवश्यक
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) शपथपत्र
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) १०% शैक्षणिक व शासकीय नोकरी आरक्षण प्रमाणपत्रासाठी प्रमाणित शपथपत्र.
- १०% शैक्षणिक व नोकरी आरक्षणासाठी वैध
- कुटुंब तपशील व जात वर्गवारी नोंदी
पीक पेरा स्वयंघोषणापत्र (PMFBY)
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतजमीन, गट क्रमांक व पेरणी केलेल्या पिकांच्या तपशीलाचे प्रमाणित स्वयंघोषणापत्र.
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी प्रमाणित मसुदा
- ८-अ उतारा व गट क्रमांकानुसार अचूक क्षेत्र नोंद
ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
जागा मालकाकडून भाडेकरू किंवा व्यवसायासाठी FSSAI परवाना व इतर शासकीय कामांसाठी ना हरकत प्रमाणपत्र.
- FSSAI फूड लायसन्स व व्यवसाय नोंदणीसाठी वैध
- जागा मालक व भाडेकरू दुहेरी स्वाक्षरी मसुदा
घरकुल स्वयं-घोषणापत्र-१
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुटुंबाचे मालकी हक्काचे घर नसल्याबाबत व मासिक उत्पन्नाचे प्रमाणित स्वयं-घोषणापत्र.
- प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) व घरकुल योजनांसाठी वैध
- मासिक उत्पन्न व मालकी हक्क तपासणी मसुदा
जात वैधता शपथपत्र
विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसाठी नमुना-१७, वंशावळी शपथपत्र, आजोबा निरक्षर शपथपत्र, सत्यप्रती घोषणापत्र व चेक लिस्टचा परिपूर्ण मसुदा.
- जात पडताळणी समितीसाठी ६ ते ७ पानी परिपूर्ण मसुदा
- नमुना-१७ विद्यार्थ्याकरिता अधिकृत शपथपत्र
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
स्वयंघोषणापत्र निर्मिती व व्यावसायिक साधनांविषयी सविस्तर माहिती
होय, अभिफॉर्मवरील सर्व स्वयंघोषणापत्र मसुदे अधिकृत शासन निर्णयानुसार (GR) सुसंगत असून शासकीय पोर्टल, सेतू व आपले सरकार अर्जांसोबत जोडण्यासाठी योग्य आहेत.
तुमच्या व्यवसायासाठीडॉक्युमेंट तयार करणे आता सोपे झाले!
आजच अभिफॉर्म सोबत सुरुवात करा.
मोफत खाते तयार करा
- नोंदणीवर तात्काळ वेलकम बोनस
- वॉलेट-आधारित, कोणतेही मासिक शुल्क नाही
- UPI QR द्वारे झटपट रिचार्ज