शासन निर्णय (GR) विहितस्वयंघोषणापत्रे व शपथपत्रे
CSC, आपले सरकार, सेतू केंद्र चालक व व्यावसायिकांसाठी
नागरिकांची माहिती भरा आणि काही सेकंदांत थेट A4 साईजमध्ये अचूक स्वयंघोषणापत्र प्रिंट करा.
स्वयंघोषणापत्रे
शपथपत्रे व हमीपत्रे
सपोर्ट हेल्पलाइन
8446 1000 11
उत्पन्नाचा दाखला स्वयंघोषणापत्र
तहसीलदार कार्यालयासाठी अधिकृत शासन निर्णय (GR) विहित नमुना
पारंपरिक पद्धत
- छापील नमुन्यांमध्ये नावे, पत्ते व रकमा पेनाने हाताने भरावे लागणे
- पेनाने भरताना होणारी खाडाखोड, स्पेलिंगच्या चुका व अस्पष्ट हस्ताक्षर
- वारंवार झेरॉक्स केल्याने कागदावरील मजकूर अस्पष्ट होणे
- एका अर्जात चूक झाल्यास संपूर्ण मसुदा नवीन कागदावर पुन्हा लिहावा लागणे
- प्रत्येक नागरिकाचा फॉर्म हाताने भरण्यात व तपासण्यात वेळेचा अपव्यय

अभिफॉर्म सोबत
- माहिती भरताच संपूर्ण A4 दस्तऐवज अचूक शासकीय मांडणीसह थेट प्रिंटसाठी तयार
- सोपे मराठी फोनेटिक टायपिंग — इंग्रजीतून टाईप करा, अचूक मराठीत उमटेल
- १००% सुस्पष्ट, खाडाखोडमुक्त व शासकीय पोर्टलवर स्कॅनसाठी परिपूर्ण प्रिंट
- डिजिटल फॉर्ममुळे माहिती अचूक भरली जाते व हस्तलेखनातील चुका टळतात
- कमी वेळेत अचूक कागदपत्रे तयार होऊन नागरिकांना वेळेवर व गतिमान सेवा मिळते

हे कसे काम करते?
४ सोप्या टप्प्यांत स्वयंघोषणापत्र तयार करा
सेवा निवडा
उत्पन्न, रहिवासी, जात किंवा आवश्यक स्वयंघोषणापत्र निवडा.
अर्ज भरा
सोप्या फॉर्ममध्ये अर्जदाराची आवश्यक माहिती भरा.
पेमेंट करा
वॉलेटमधून नाममात्र शुल्क अदा करा.
प्रिंट करा
A4 कागदावर अधिकृत दस्तऐवज त्वरित प्रिंट करा.
कोणासाठी आहे अभिफॉर्म?
महाराष्ट्रातील सेवा केंद्र चालक, सायबर कॅफे आणि दस्तऐवज व्यावसायिकांसाठी
आपले सरकार व सीएससी केंद्र
महा ई-सेवा, आपले सरकार, सेतू आणि नागरी सुविधा केंद्रांसाठी
- उत्पन्न, रहिवासी, जात, NCL व EWS स्वयंघोषणापत्रे
- इंग्रजीतून टाईप करताच थेट मराठीत रूपांतर
- शासकीय दाखल्यांसाठी १००% GR प्रमाणित मसुदे
सायबर कॅफे व ऑनलाइन केंद्र
ऑनलाइन अर्ज व विविध दाखले सेवा देणाऱ्या संगणक केंद्रांसाठी
- पेनाने फॉर्म भरण्याचा आणि स्पेलिंगच्या चुकांचा त्रास बंद
- एकाच प्लॅटफॉर्मवरून सर्व आवश्यक शासकीय नमुने उपलब्ध
- वॉलेटमधून नाममात्र शुल्कात १-क्लिक मध्ये प्रिंट
दस्तऐवज लेखक व टायपिस्ट
तहसील कार्यालय व कोर्ट परिसरातील दस्तऐवज लेखकांसाठी
- गॅझेट नाव बदल, प्रतिज्ञापत्रे व स्वयंघोषणापत्र नमुने
- अचूक शासकीय फॉरमॅट आणि सुबक A4 लेआउट
- केंद्राचे नाव प्रत्येक प्रिंटवर स्वयंचलित
तुमच्या व्यवसायासाठीडॉक्युमेंट तयार करणे आता सोपे झाले!
आजच अभिफॉर्म सोबत सुरुवात करा.
मोफत खाते तयार करा
- नोंदणीवर तात्काळ वेलकम बोनस
- वॉलेट-आधारित, कोणतेही मासिक शुल्क नाही
- UPI QR द्वारे झटपट रिचार्ज